Skip Main Navigation
Page Content
This event has ended

Save This Event

Event Saved

टेक मराठी सभा - ऑक्टोबर २०१०

टेक मराठी

Saturday, October 23, 2010 from 5:30 PM to 7:00 PM (IST)

Ticket Information

Type End Quantity
टेक मराठी सभा Ended Free  

Share टेक मराठी सभा - ऑक्टोबर २०१०

Event Details

या महिन्यातील टेक मराठी सभेची माहिती पुढीलप्रमाणे:

  • विषय: दृपल वापरून मराठी वेबसाईट्स कशा करायच्या?

वक्ते: श्री प्रसाद शिरगांवकर

श्री. प्रसाद शिरगावकर हे मराठी वेब-साईट डॉट कॉमचे संस्थापक असून, मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. 

  • विषय: मराठी विकिपिडियाचा वापर/ फायदे

वक्ते: विजय सरदेशपांडे

श्री विजय सरदेशपांडे हे मराठी विकिपिडियाच्या  स्वागत आणि साहाय्य चमूचे सदस्य आहेत. त्यांचे मराठी विकिपिडियामधे भरीव योगदान आहे.


कधी दि. २३ -१०-२०१०

वेळ: दुपारी ५:३० ते ७:००

स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.

Google Map: http://bit.ly/93USLP 

 

आपण सर्वांनी या सभेला अवश्य उपस्थित रहावं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Have questions about टेक मराठी सभा - ऑक्टोबर २०१०? Contact टेक मराठी
Attendee List Sort by: Date | First Name | Last Name
Show More

When & Where


Symbiosis Institute Of Comp. Studies & Research (SICSR)
Atur Centre, Gokhale Cross Road,
Model Colony, Beratvadi
Pune, Maharashtra 411016
India

Saturday, October 23, 2010 from 5:30 PM to 7:00 PM (IST)


  Add to my calendar

Interested in hosting your own event?

Join millions of people on Eventbrite.

Please log in or sign up

In order to purchase these tickets in installments, you'll need an Eventbrite account. Log in or sign up for a free account to continue.